फुलकोबीसाठी अनुकूल वातावरण:-
- फुलकोबीची वाणे तापमानासाठी अतिसंवेदनशील असतात.
- अंकुरण चांगले होण्यासाठी 10°C ते 21°C तापमान उपयुक्त असते.
- रोपे आणि फुलकोबीच्या विकासासाठी 10°C ते 21°C तापमान अनुकूल असते.
- 10°C हून कमी तापमानात रोपांचा विकास कमी होतो आणि फुलकोबी उशिरा पक्व होते.
- अधिक तापमानात फुलकोबीमधून पाने फुटतात.
- सुयोग्य वाण निवडणे त्यामुळे अत्यावश्यक असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share