पंजाब हरियाणा राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये वादळ आणि गडगडाटासह पाऊस पडला. पर्वतीय भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर पूर्व भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.