अशा प्रकारे आपण मोफत आयपीएल क्रिकेट मॅच पाहू शकता

गेल्या काही दिवसात आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि क्रिकेट प्रेमी Disney+ Hotstar वरती ते पाहू शकता. Disney+ Hotstar पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता पडते आणि यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. हालाकि तुम्हाला हे हवे असल्यास यावेळी तुम्ही मोफत आयपीएल मॅचचा आनंद घेऊ शकता.

अनेक टेलिकॉम ऑपरेटर तुम्हाला असे प्लान्स देत आहेत की, ज्यामध्ये Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे. तसेच Jio कडून सुद्धा असे प्लॅन लॉच केले गेले आहेत. Jio च्या 499 रुपयांच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar मोबाईल सब्सक्रिप्शन एका वर्षासाठी दिला जात आहे. या प्लॅनमध्ये 3GB डेटा आणि 100 SMS सुविधा देखील देण्यात आली आहे. यासह, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या व्यतिरिक्त, Jio च्या 666 आणि 888 रुपयांचे प्लॅनमध्ये Disney+ Hotstar मोबाईल सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे.

स्रोत: आजतक

Share

See all tips >>