बटाट्यातील विषाणूजन्य पर्ण गुंडाळी रोगाचे नियंत्रण:-
- विषाणूमुक्त बियाणे वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते.
- मावा मुक्त जमिनीत बियाणे तयार करावे.
- रोगवाहक माव्याची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त सम्पर्क/दैहिक कीटकनाशके वापरावीत.
- माव्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी अॅसिटामिप्रिड 20% एसपी @ 10 ग्रॅ / 15 लीटर पाण्यातून किंवा इमिडेकलोप्रिड 17.8% एसएल @ 10 एमएल / 15 लीटर पाण्यातून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share