आले/हळदीसाठी शेताची मशागत:-
- जमीन 20 सेमी. खोल नांगरावी.
- ढेकळे फोडावीत.
- त्यानंतर पुन्हा आडवी नांगरणी करावी.
- सुमारे 25 टन शेणखत प्रति हे. ची मात्र द्यावी.
- खत मिसळण्यासाठी बखर फिरवावी.
- त्यानंतर लेव्हलर वापरुन जमीन समपातळीत आणावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share