दुधीभोपळ्याच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-
- दुधीभोपळ्याच्या पिकाची लागवड जानेवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते डिसेंबरचा मध्य या काळात केली जाते.
- पावसावर अवलंबून असलेल्या भागात दुधीभोपळ्याची पेरणी मे ते जून महिन्याचा पहिला आठवडा या काळात पाऊस सुरू होण्यापूर्वी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share