दुधी भोपळ्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण
- पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर शुष्क डाग उमटतात.
- पानांच्या वरील पृष्ठभागावर तसेच डाग उमटतात.
- सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि हळूहळू ते नव्या पानांवर उमटतात.
- ग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.
- प्रभावित पाने तोडून नष्ट करावीत.
- रोग प्रतिरोधक वाणे लावावीत.
- पीक चक्र अवलंबून आणि शेताची सफाई करून रोगाची आक्रमकता कमी करता येते.
- मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्राम/ एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share