आपल्या कापूस पिकासाठी पुढील कार्य

पेरणीनंतर 51 ते 55 दिवस – फुलांची वाढ आणि बुरशीजन्य आजार रोखण्यासाठी

फुलांची संख्या वाढविण्यासाठी, होमब्रेसिनोलाइड (डबल ) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक एकरात फवारणी करावी. जर कोणत्याही प्रकारची पांढरी बुरशी पानांवर दिसून आली तर कार्बेन्डाजिम 12% + मैनकोज़ेब 63%(साफ़) 400 मिली प्रती एकरी मिसळा आणि कोळी नियंत्रणासाठी या मध्ये अबामेक्टिन (अबासिन) १५० मिली मिसळा. अधिक माहितीसाठी आमच्या टोल क्रमांकावर 1800-315-7566 वर मिस कॉल करा.

 

Share

See all tips >>