पेरणीनंतर 15 ते 20 दिवसानंतर – मर रोग प्रतिबंध
मर रोगाच्या बचाव करण्यासाठी, रायझोकेअर 250 ग्रॅम किंवा ट्राइकोशिल्ड कॉम्बेट 1 किलो किंवा क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी आळवणी करा. अधिक माहितीसाठी आमच्या टोल क्रमांकावर 1800-315-7566 वर मिस कॉल करा.
Share