Weed Management of Gram (chickpea)

तणाचा बंदोबस्त हे सर्वात महत्वाचे ठरते. अंकुर फुटण्यापूर्वीच्या तणनाशकांपैकी पेंडामेथलीन हे सर्वात प्रभावी तणनाशक असल्याचे सिद्ध झालेले आहे. अंकुर फुटल्यानंतरच्या काळात क्यूजेलोफ़ोप ईथाइल हे सर्वोत्तम तणनाशक आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Seed treatment of wheat

गव्हाचे बीजसंस्करण:-

मूळ कूज, लांब काणी, गोसावी काणी अशा जिवाणूजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी पेरणीपुर्वी गव्हाच्या बियाण्याला कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाजिम 12% + मेनकोझेब 63% 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा टेबुकोनाज़ोल DS 1 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.

उधईपासून बचाव करण्यासाठी लिए क्लोरोपायरीफास 4 मिली प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Symptoms of Deficiency and Dose of Sulphur in Onion

सल्फरच्या अभावामुळे नव्या पानांसह रोपाच्या सर्व पानांवर पानांमध्ये एकसारखा पिवळेपणा आढळून येतो. यासाठी शेत तयार करताना मातीत हेक्टरी 30 किलो सल्फर देण्याची शिफारस केली जाते. सल्फर अनेक रूपात दिले जाते पण सल्फर 80% WDG फवारल्याने जिवाणूनाशक आणि किडनाशक म्हणूनही उपयुक्त ठरते. त्यासाठी सल्फर 80% WDG @ 50 ग्रॅम/15 लीटर पाण्यात फवारावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Use of Nitrogen fixing bacteria

नत्रस्थिरीकारी जीवाणु हे वातावरणातील नायट्रोजनला वंनस्पतींकडून ज्याचा उपयोग केला जातो त्या स्थिर नायट्रोजनमध्ये (अकार्बनिक यौगिक नायट्रोजनमध्ये) परावर्तीत करू शकणारे उपयुक्त जीवाणु असतात. रायझोव्हियम, एझोस्पिरीलियम, एझोटोबॅक्टर इत्यादि नवस्थितिकारी जिवाणूंचा शेतकरी कल्चरच्या स्वरुपात वापर करतात. बीजसंस्करण करताना त्यांचा एक किलो बियाण्यासाठी 5 ग्राम एवढ्या मात्रेत वापर करावा किंवा शेणखतात एकरी 2 किलो एवढ्या मात्रेत मिसळून द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Phosphate Solubilizing Bacteria (PSB)

फॉस्फेटमध्ये विरघळणारे जिवाणू (पीएसबी) हे उपयुक्त जिवाणू आहेत. ते न विरघळणार्‍या द्रव्यांना अकार्बनिक फॉस्फरसमध्ये विरघळणारी बनवण्यास सक्षम असतात. पीएसबी 5 ग्रॅम प्रति किलो वापरुन बीजसंस्करण करावे किंवा 5 किलो प्रति एकर या प्रमाणात शेणखतात मिसळून द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Sowing and sowing time of Chickpea (Gram)

  • असिचिंत भागात हरबर्‍याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. सिंचित भागात पेरणी 30 ऑक्टोबर पर्यंत करणे आवश्यक असते.
  • अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतात योग्य संख्येने रोपे असणे अत्यावश्यक असते. रोपांची संख्या योग्य तेवढी राहण्यासाठी प्रती एकक बियाण्याचे प्रमाण तसेच सर्‍यांमधील व रोपांमधील अंतर प्रमाणबद्ध असणे आवश्यक असते.
  • असिंचित शेतात हेक्टरी 80 कि.ग्रॅ. तर सिंचित शेतात हेक्टरी 60 कि.ग्रॅ. बियाणे पुरेसे असते.
  • असिंचित शेतात पीक घेण्यासाठी बियाणे 7 ते 10 सें.मी. एवढ्या तर सिंचित क्षेत्रात ते 5 ते 7 सें.मी. खोलीवर पेरावे. दोन सरींमधील अंतर 45 ते 50 सें.मी. ठेवावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Irrigation in Gram

हरबर्‍यासाठी पाणी:-

हरबर्‍याच्या पिकाला फार पाणी देण्याची आवश्यकता नसते.

फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) दोन वेळा आणि फळे धरण्याच्या वेळी पाणी देण्याने काही भागात चांगले उत्पादन मिळाले आहे. परंतु फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) एकदा पाणी दिल्याने उत्पादनात अपेक्षित वाढ होते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Suitable soil for Gram

हरभरा हे पीक भारतात विविध प्रकारच्या मृदांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हे पीक कापसाच्या काळ्या जमिनीत घेतले जाते पण त्यासाठी रेताड लोम ते चिकण लोम माती उत्कृष्ट समजली जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानात अशा मातीत हरबर्‍याचे पीक घेतले जाते. चांगल्या वाढीसाठी माती कोरडी असावी आणि फार जड नसावी. जड माती पाण्याला अधिक प्रमाणात शोषते आणि त्यामुळे तणाची वाढ अधिक होते. त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि फळात घट येते. पीक घेतलेल्या जमिनीत अधिक प्रमाणात क्षार नसावेत आणि pH 6.5 – 7.5 या दरम्यान असावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Seed Treatment of Chickpea (Gram)

हरबर्‍याचे बीजसंस्करण:-

पेरणीपुर्वी हरबर्‍याला मूळ कुज, बुड कुजव्या रोग व पाद गळणे अशा जिवाणूजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% किंवा कार्बेन्डाजिम 12% + मेंकोजेब 63% 2 ग्रॅम प्रति किलो मिश्रण वापरुन बीजसंस्करण करावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

tomato wilt testing

Share