मोहरीवरील माव्याचे नियंत्रण
- पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये मावा कीड हानी पोहोचवते.
- माव्याचे शिशु तसेच वयात आलेले किडे रोपांना हानी पोहोचवतात.
- हे किडे फळे, पाने आणि फुलांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने मुडपतात.
- शेवटी पाने, फुले इत्यादि सुकून गळतात. त्यामुळे उत्पादन घटते.
नियंत्रण:-
- पीक चक्र अवलंबावे.
- उर्वरकांची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
- जास्त प्रभावित रोपांना उपटून नष्ट करावे.
- रासायनिक नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे.
- इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. @ 100 मिली/एकर किंवा थायोमिथोक्सोम 25 डब्लूजी @ 75 ग्रॅम/ एकर किंवा डाईमिथोएट 30% ई.सी.
- फवारणी संध्याकाळच्या वेळीच करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share