मुगाच्या पिकासाठी बियाण्याची निवड
- निरोगी, उत्तम गुणवत्ता असलेली बियाणी निवडावीत.
- भरघोस उत्पादनासाठी चांगली वाणे निवडावीत.
- बियाणे रोगमुक्त असावे.
- बियाण्याची अंकुरण क्षमता चांगली असावी.
- शेतकर्यांनी अंकुरणाचा अवधि, पोषक तत्वांची आवश्यकता याचीही पडताळणी करावी.
- रोगग्रस्त बियाण्याचा वापर करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरुन बीजसंस्करण करावे आणि त्यानंतरच बियाणे पेरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share