बटाट्याच्या पिकावर प्रारंभीच्या अवस्थेत लागण झालेल्या करपा रोग
- बुरशीचा हल्ला झाल्यावर पानांवर डाग पडू लागतात.
- हे डाग लहान, फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि पानांवर सर्वत्र पसरलेले असतात.
- पूर्ण विकसित झालेले डाग अनियमित, एककेन्द्री वर्तुळाकार, राखाडी ते काळ्या रंगाचे आणि 2-5 मिमी आकाराचे असतात.
- रोपांच्या या रोगाची लक्षणे खालील बाजूच्या जुन्या पानांपासून सुरू होऊन हळूहळू वरील बाजूस वाढत जातात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share