भेंडीमधील पावडर बुरशी (पावडरी मिल्ड्यु) रोग
लक्षणे:-
- या रोगाची लक्षणे मुख्यत्वे रोपांची जुने पाने आणि खोडांवर आढळून येतात.
- वातावरणातील प्रमाणाबाहेर आर्द्रता या रोगाला अनुकूल ठरते.
- या रोगामद्धे पाने आणि खोडावर पांढर्या रंगाचे लहान गोल डाग पडतात.
- रोगाची जास्त लागण झालेली पाने पिवळी पडतात आणि नंतर सुकून काळपट रंगाची होतात.
- नंतर पाने सडू लागतात.
नियंत्रण:- विरघळण्यायोग्य सल्फर 80% चे 50 ग्राम प्रति 15 ली पाण्यात मिश्रण बनवून 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share