Fertilizer and Manure in Onion

शेणखत हेक्टरी 12-20 टन या प्रमाणात जमीन तयार करताना मिसळा. नायट्रोजन हेक्टरी 120 किलो, फॉस्फरस हेक्टरी 60 किलो, पोटाश हेक्टरी 75 किलो वापरा.

20 किलो सल्फर, 10 किलो बोरेक्स आणि 10-15 किलो झाईम दिल्याने उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.

Share

Pea seed rate and sowing

मटारच्या बियाण्याचे प्रमाण आणि पेरणी: बियाण्याचे प्रमाण सुरूवातीला – हेक्टरी 100 ते 120 किग्रा. बियाणे वापरावे. मध्ये आणि उशिरा हेक्टरी 80-90 किग्रा. बियाणे वापरावे. बीजसंस्करण: बियाण्याचे राइजोबियम कल्चरने संस्करण करून पेरणी केल्याने मटारचे उत्पादन वाढते. जमीनीची  प्रजननक्षमता देखील वाढते. पेरणीपूर्वी 2.5 ग्राम कार्बेन्डाजिम/ किलोग्रॅम वापरुन बियाण्यास शुद्ध करून घ्यावे. पेरणीची वेळ: या पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते.

Share

Seed and Nursery Bed Treatment in Onion

पेरणीपुर्वी कांद्याच्या बियांवर थायरम @ 2 ग्रॅम/किलो या प्रमाणात वापरुन उपचार करा.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Calcium deficiency in tomato

कमतरतेची लक्षणे आढळून येताच कैल्शियम EDTA @ 15 ग्रॅम/ 15 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

Share

Seed treatment of Potato

बटाटा हे कंदाभ पीक असून त्याला बियाणे आणि मातीतून पसरणार्‍या वेगवेगळ्या जिवाणूजन्य रोगांची लागण होते. त्यामुळे बटाट्याचे बीज संस्करण करणे अत्यंत महत्वाचे ठरते. बटाट्याचे बीज संस्करण करण्यासाठी कार्बोक्सीन 37. 5 % + थायरम 37. 5 % @ 200 ग्रॅम/एकर किंवा कार्बेन्डाजिम 12 % + मेंकोजेब 63% WP @ 200 ग्रॅम/ एकर या प्रमाणात वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of leaf miner in Tomato

पाने पोखरणारी अळी ही टोमॅटोच्या पिकावरील प्रमुख कीड असून ती सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला हानी पोहोचवते. टोमॅटोवरील पाने पोखरणार्‍या अळीचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायजोफॉस 40% EC @ 40 मिली /15 लीटर पाणी किंवा करटोप हाइड्रो क्लोराइड 50% SP @ 25 ग्रॅम/ 15 लीटर पाणी याची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Bacterial leaf spot disease in Tomato

या रोगामुळे उत्पादनात प्रचंड घट होते. त्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w, टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10% w/w @ 2 ग्रॅम/ 15 लीटर पाणी या प्रमाणात किंवा कासुगामायसिन 3% एस.एल. @ 40 ml / 15 लीटर पाणी + कॉपर ऑक्सी क्लोराइड 50% WP @ 40 ग्रॅम/ 15 लीटर पाणी रोगाची सुरुवातीची लक्षणे आढळून येताच फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Best source of sulphur application in soyabean

सोयाबीन या गळिताच्या पिकामध्ये सल्फर महत्वपूर्ण भूमिका बजावते. सल्फर अनेक प्रकारे दिले जात असले तरीदेखील सल्फर 80% WDG फवारणीच्या रूपात देण्याने त्याचा बुरशीनाशक तसेच किडनाशक म्हणून फायदा होतो. त्यामुळे 15 लीटर पाण्यात 20 ग्रॅम सल्फर 80% WDG मिसळून सोयाबीनवर त्याची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

For better flowering in soybean

सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी, फुले आणि कळ्या अधिक येण्यासाठी आणि फुलांची गळती नियंत्रित करण्यासाठी सोयाबीन फुलोर्‍याच्या अवस्थेत असताना  जिब्रालिक अॅसिड @ 50 पीपी[एम फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share