Best source of sulphur application in soyabean

सोयाबीन या गळिताच्या पिकामध्ये सल्फर महत्वपूर्ण भूमिका बजावते. सल्फर अनेक प्रकारे दिले जात असले तरीदेखील सल्फर 80% WDG फवारणीच्या रूपात देण्याने त्याचा बुरशीनाशक तसेच किडनाशक म्हणून फायदा होतो. त्यामुळे 15 लीटर पाण्यात 20 ग्रॅम सल्फर 80% WDG मिसळून सोयाबीनवर त्याची फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>