सल्फर हे हरबर्यासाठी सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. हेक्टरी 20 किलो सल्फरचा वापर उत्तम असल्याचे आढळून आले आहे. 90% डब्लूडीजी, जिप्सम, पाइराइट, सिंगल सुपर फॉस्फेट अशा सल्फरच्या वेगवेगळ्या स्रोतांचे परिणाम समान असल्याचे आढळून आले आहे.
पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्यांशी माहितीचे आदानप्रदान करा.
Share