- सूक्ष्म पोषकद्रव्यांचा प्रभाव लसूण पिकाच्या उत्पादन वाढीवरही होतो.
यासाठी पुढील वेळापत्रकानुसार पोषकद्रव्याची मात्रा द्यावी –
पोषकद्रव्याची मात्रा (15 दिवस)
- युरिया खत @ 20 किग्रॅ/ एकर + 12:32:16 @ 20 किग्रॅ/ एकर + व्हिगॉर @ 300 ग्रॅ/ एकर
पोषकद्रव्याची मात्रा (30 दिवस)
- युरिया @ 20 किग्रॅ/ एकर + मॅक्सग्रो @ 8 किग्रॅ/ एकर
पोषकद्रव्याची मात्रा (50 दिवस)
- कॅल्शिअम नायट्रेट @ 6 किग्रॅ/ एकर + झिंक सल्फेट @ 8 किग्रॅ/ एकर
Share