Identification of leaf miner

  • वाढ झालेली कीड लहान, काळ्या-पिवळ्या रंगाच्या माशा असतात.
  • अळ्या पूर्ण वाढ झाल्यावर पानांपासून दूर जातात आणि जमिनीत किंवा रोपावर पानांच्या देठामध्ये कोष बनवतात.
  • माद्या पानांना भोके पाडून रस शोषतात आणि पानांच्या उतींमध्ये अंडी घालतात.
  • किडीमुळे रोपाची वाढ खुंटते. त्यामुळे कंदांचे उत्पादन घटते आणि टवटवी कमी होते.  
  • पानांवर पोखरल्याचे खड्ड्यासारखे व्रण दिसतात.

Share

See all tips >>