मध्य भारतातील बर्याच भागांत उष्णता वाढत आहे. तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. या भागातील तापमान 40 डिग्री अंशांनी वर जाऊन पोहोचले होते आणि आता थोडा दिलासा मिळाला आहे.
18 मार्चपासून राजस्थानमधील पूर्वेकडील जिल्हे तसेच मध्य प्रदेशमधील दक्षिणेकडील जिल्हे व विदर्भासारख्या भागांत पावसाच्या हालचाली वाढण्याची अपेक्षा आहे तसेच या भागांत जोरदार वारे वाहतील आणि वीज चमकताना देखील दिसेल.
विडियो स्रोत: स्काईमेट वेदर
Share