प्रतिकूल चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र सध्या मध्य भारतात आहे. यावेळी वारा वरून खाली वाहतो त्यामुळे हवा गरम होते, यामुळे मध्य भारतातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील आणि दिवसा तापमानात वाढ होईल. तथापि,16 फेब्रुवारीपासून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम मध्य भारतातील बर्याच भागात होईल.
विडियो स्रोत: स्काईमेट वेदर
Share