10 मेपासून अनेक राज्यात पावसाचे प्रमाण वाढेल, हवामानाचा अंदाज जाणून घ्या

मध्य प्रदेशात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु डोंगर भागामध्ये पुढील काही दिवस पाऊस सुरुच राहील, असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच ईशान्य भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 10 किंवा 11 मेपासून वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विडियो स्रोत: स्काईमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाशी संबंधित माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

See all tips >>