ख़रबूजातील धुरी रोगाचे नियंत्रण
- पानांवर पांढरे किंवा धूसर रंगाचे डाग पडतात. नंतर ते बदलून त्यात पांढर्या रंगाची भुकटी तैय्यार होते.
- पंधरा दिवसांच्या अंतराने हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share