सरकारने या पिकांच्या एमएसपी वरती वाढ केली, पूर्ण बातमी वाचा

देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गहू पिकसह इतर अनेक पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी इत्यादींच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर आता गहू पिकाचा एमएसपी दर 1975 झाला आहे.

  • बार्लीचा एमएसपी दर 1600 वरून 1635 पर्यंत वाढला आहे.

  • हरभरा पिकाचा एमएसपी दर 5100 वरून 5230 झाला आहे.

  • मोहरीचा एमएसपी दर 4650 वरून 5050 पर्यंत वाढला आहे.

स्रोत: कृषि जागरण

Share

See all tips >>