वृक्षारोपण करण्यासाठी मिळतील 10000 रुपये, वाचा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, त्यामुळेच सरकार वृक्षारोपण आणि हिरवळ वाढविण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देते. या स्थितिमध्ये छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना राबवली जात आहे, यासोबतच झाडे लावून आणखी एक मोठा फायदा मिळू शकतो.

आता तुम्हाला झाडे लावण्यासाठी 10000 रुपयांची सब्सिडी मिळू शकते. या योजनेअंतर्गत यावर्षी 99 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक वृक्षारोपण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. यशस्वी वृक्षारोपनाच्या एका वर्षानंतर 10000 रुपये प्रति एकर जमिनीवर सब्सिडी मिळेल.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>