लसूणच्या पिकासाठी उपयुक्त वातावरण:-
- लसूणचे पीक वेगवेगळ्या वातावरणात घेता येते.
- लसूणची लागवड खूप जास्त उष्ण किंवा थंड वातावरणात करता येत नाही. वानस्पतिक वाढ आणि कंदांच्या विकासाच्या वेळी थंड आणि दमट हवामान तर कंद पक्व होण्याच्या वेळी गरम आणि कोरडे हवामान आवश्यक असते.
- सामान्यता वाढीच्या वेळी थंड हवामान असल्यास ते अधिक उत्पादन होण्यासाठी उपयुक्त असते.
- 20°C किंवा त्याहून कमी तापमान 1-2 महीने किंवा दीर्घकाळ (लसूणच्या वाणानुसार) राहिल्यास पानांच्या जोडांमध्ये गाठी बनतात त्यामुळे उत्पादनात घट होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share