मुगातील खोड पोखरणार्या माशीचे नियंत्रण
- मुगाच्या पिकाच्या उत्पादनाचे खोड पोखरणार्या माशीमुळे होणारे नुकसान 24.24-34.24% या दरम्यान असते.
- खोड पोखरणारी माशी ही मुगाच्या अंकुरणाच्या वेळी उद्भवणारी गंभीर कीड असून तिला भारतातील मुगावर पडणारी प्रमुख कीड म्हणून ओळखले जाते. ही कीड रोपाला प्रारंभीच्या अवस्थेत हानी पोहोचवते. त्यामुळे रोपे सुकू लागतात. (अंकुरणानंतर 4 आठवड्यांनी)
- खोड माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली प्रति एकर आणि बिफेन्थ्रिन 10% ईसी @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.
Share