मिरचीमधील बुड कुज रोगाचे नियंत्रण
- रोगग्रस्त रोपांचे अवशेष नष्ट करावे.
- पाण्याच्या निचार्याची व्यवस्था करावी आणि पीक चक्र अवलंबावे.
- उंच जागी नर्सरी बनवावी.
- कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 64% @ 3 ग्रॅम/ किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
- कार्बेन्डाजिम 3 ग्रॅम किंवा मेटालेक्ज़िल8% + मॅन्कोझेब 64% @ 500 ग्रॅम/ एकर या प्रमाणात मिश्रण बनवून 10 दिवसांच्या अंतराने दोन वेळा ड्रेंचिंग करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share