मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये सुरू असलेल्या पावसामध्ये घट होण्याची शक्यता आहे .दिल्लीसह उत्तर पश्चिम भारताला मान्सूनसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसाच्या काही भागांसह ईशान्य भारतात मान्सूनचे कामकाज सामान्य राहण्याची शक्यता आहे.
विडियो स्रोत: स्काईमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपलाभेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.