केरळमध्ये सुरू असलेला पाऊस आता कमी होणार आहे. मात्र, मुंबईसह महाराष्ट्र, पूर्व राजस्थान, पूर्व गुजरात आणि मध्य प्रदेशात पावसाचा जोर अधिक राहील. दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये मान्सून खूपच कमकुवत राहील.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.