देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून आधीपासूनच कमकुवत आहे आणि ते पुढे ही कमकुवत राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील 24 तासांमध्ये मध्य प्रदेशातील बहुतेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात तसेच बिहार, पूर्वोत्तरकडील राज्ये आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्रोत: मौसम तक
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.



