मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे आणि पाऊस सुरूच राहील. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि पूर्व मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडेल. पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून मध्य आणि पूर्व भारतातील काही भागात जाण्याची शक्यता आहे.
विडियो स्रोत: स्काईमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या या हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.