गेल्या काही दिवसांपासून जोरदार वारे वाहत होते, त्यामुळे तापमान नियंत्रणात होते मात्र आता वाऱ्याचा वेग कमी होऊ लागला आहे, त्यामुळे तापमानात वाढ होऊन उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णता सुरू होऊ शकते. पुढील काही दिवसांसाठी उत्तर पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. पूर्वेकडील राज्यांबरोबर केरळमध्ये पावसाची शक्यता आहे.
स्रोत: स्काइमेट वेदर
Shareहवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.