फुलकोबीवरील अंगक्षयाचे (डाउनी मिल्ड्यू) नियंत्रण
- मातीच्या पृष्ठभागावर अधिक ओलावा राहणार नाही अशी दक्षता घेत योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करावे.
- साफ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
- रीडोमिल गोल्ड (मेटलॅक्सिल-एम 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
- अमीस्टार (अॅझोक्सिस्ट्रोबिन 23% एससी)@ 200 मिली/ एकरकिंवा
- नेटिवो (टॅबुकोनाझोल 50% + ट्रायफ्लोक्सिरोबिन 25% डब्ल्यूजी) @ 120 ग्रॅम/ एकर फवारता येते.
- पीकचक्र अवलंबावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share