स्टेमफिलियम अंगक्षय:-
- पानांच्या मध्यभागी आणि फुलांच्या देठांवर पिवळसर ते नारिंगी गेरवा रंगाचे लहान ठिपके उमटतात.
- त्यानंतर पानांच्या मध्यभागी गुलाबी रंगाच्या कडा असलेले लंबाकृती डाग पडतात.
- फुलोऱ्याच्या देठावरील रोगामुळे बीजपिकाची मोठी हानी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share