डोंगर भागावर जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर आता थंडीची चाहूल लागण्याची शक्यता

डोंगर भागावर जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. आता डोंगर भागांवरून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे पंजाब दिल्ली हरियाणासह उत्तर भारतात रात्रीच्या तापमानात घट होणार आहे. वेळेपूर्वीच हिवाळा सुरु होण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व मान्सून सुरू झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढेल.

स्रोत: स्काईमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share

See all tips >>