Spacing for cabbage

पानकोबीच्या रोपांमधील अंतर

वाण, मातीचा प्रकार आणि हंगामानुसार रोपातील अंतर ठेवले जाते.

सामान्यता रोपातील अंतर पुढीलप्रमाणे असते:

  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी 45 x 45 से.मी.
  • मध्य अवधीत तयार होणार्‍या वाणांसाठी 60 x 40 से.मी.
  • उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी 60 x 60 से.मी. किंवा 60 x 45 से.मी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>