भाताच्या पिकातील तपकिरी तुडतुडे (ब्राउन प्लांट हॉपर)
- वाढ झालेले किडे अर्धचंद्र आकाराची अंडी पानांच्या मुख्य शिरांजवळ घालतात.
- किड्यांच्या शिशुंचा रंग पांढरा ते फिकट करडा असतो.
- या किडीचे शिशु आणि राखाडी ते पांढर्या रंगाचे वाढ झालेले किडे रोपाच्या खोडाच्या जवळ राहतात आणि तेथूनच रोपाचे नुकसान करतात.
- तुडतूड्यांकडून करण्यात आलेली हानी रोपाच्या पिवळेपणाच्या स्वरुपात दिसते.
- तुडतूड्यांची संख्या वाढल्यास अधिक जनसंख्या होने पर हॉपरबर्न ची लक्षणे आढळून येतात. अशा परिस्थितीत पिकाची शंभर टक्के हानी होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share