१) शेतकरी त्यांच्या शेतात आरती वाणाच्या (व्ही एन आर बियाणी) दोडक्याची लागवड करून अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

अनु. आरती दोडके (व्ही एन आर बियाणी)
1. पेरण्याचा काळ मार्च
2. बियाण्याचे प्रमाण प्रति एकर एक ते दोन किलो
3. दोन ओळीत पेरण्याचे अंतर १२० ते १५० सेंटीमीटर
4. दोन रोपात ठेवण्याचे अंतर ९० सेंटिमीटर
5 पेरणीची खोली दोन ते तीन सेंटीमीटर
6. रंग आकर्षक हिरवा
7 आकार लांबी २४- २५ सेंटीमीटर रुंदी २.४ इंच
8 वजन २०० ते २२५ ग्राम
9 पहिली तोडणी ५५ दिवस
Share

See all tips >>