- कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन अ याचा उत्तम स्रोत आहे
- उष्ण आणि दमट हवामानात पिकवले जाते
- तपमान ३२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड असावे
- दोडक्याची पेरणी करण्यासाठी निचरा होणारी पद्धत अधिक योग्य समजली जाते.
- उन्हाळ्यात या पिकाला दर पाच सहा दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे.
- तोडणीला उशीर केला तर यातले तंतू अत्यंत कडक होतात.
१) शेतकरी त्यांच्या शेतात आरती वाणाच्या (व्ही एन आर बियाणी) दोडक्याची लागवड करून अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
| अनु. | आरती दोडके (व्ही एन आर बियाणी) | |
| 1. | पेरण्याचा काळ | मार्च |
| 2. | बियाण्याचे प्रमाण | प्रति एकर एक ते दोन किलो |
| 3. | दोन ओळीत पेरण्याचे अंतर | १२० ते १५० सेंटीमीटर |
| 4. | दोन रोपात ठेवण्याचे अंतर | ९० सेंटिमीटर |
| 5 | पेरणीची खोली | दोन ते तीन सेंटीमीटर |
| 6. | रंग | आकर्षक हिरवा |
| 7 | आकार | लांबी २४- २५ सेंटीमीटर रुंदी २.४ इंच |
| 8 | वजन | २०० ते २२५ ग्राम |
| 9 | पहिली तोडणी | ५५ दिवस |
