सिंचन प्रक्रियेसाठी आज शेतकऱ्यांकडे अनेक आधुनिक पर्याय आहेत. यापैकी एक पर्याय म्हणजे ठिबक सिंचन हे सिंचनाचे एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे आणि याचा उपयोग करून झाडांना पाणीपुरवठा चांगला होतो तसेच पाण्याचा अपव्ययही होत नाही. या सिंचन प्रक्रियेत थेंब-थेंब पाण्याद्वारे झाडांना पाणी दिले जाते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये प्रगत सिंचन प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मिळवा.
विडियो स्रोत: माइक्रो इरिगेशन
Shareस्मार्ट शेतीशी संबंधित अशा अधिक महत्वाच्या माहितीसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.