टीवीएस या बाईकवर मिळत आहे 13 हजार रुपयांची आकर्षक सूट

उत्सवांच्या या काळामध्ये बाईक कंपन्या या अनेक नवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. याच उत्सव काळात टीवीएस मोटर देखील आपल्या ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे. या अंतर्गत तुम्ही TVS बाईकवर 13000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यासोबतच तुम्हाला 5% चा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

ग्राहकांना याचा अधिक लाभ देण्यासाठी टीवीएस मोटरने काही बँकांशीही भागीदारी केली आहे. या बँकांमध्ये इंडसइंड बैंक, एलएंडटी फाइनेंशियल सर्विसेस, आईसीआईसीआई बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे. टीवीएस बाईकच्या रेट कॅटेगरीबद्दल जर बोलला तर, त्याची किंमत 56313 रुपयांपासून सुरू होते.

स्रोत: कृषि जागरण

Share

See all tips >>