टोमॅटोच्या पिकावरील उशीराच्या अवस्थेतील करपा रोगाचे नियंत्रण
- कापणीनंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
- शेतात पाणी तुंबू देऊ नये.
- रोग नियंत्रणासाठी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- मेटलॅक्सिल 8% + मॅन्कोझेव 64% @ 500 ग्रॅम/ एकर किंवा
- कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% WP @ 300 ग्रॅम/ एकर किंवा
- पायरोस्टॉकलोबिन 5% + मेटीराम 55% @ 600 ग्रॅम/ एकर किंवा
- डाइमेथोमॉर्फ 50% डब्लू पी @ 400 ग्रॅम/ एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share