घर खरेदीसाठी शासन अनुदान देत आहे, या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या?

केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकारी अनुदानावर आपण आपले घर घेऊ शकता. सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दीष्ट असे आहे की, 2022 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागातील लोकांना स्वतःचे घर असले पाहिजे.

आतापर्यंत लाखो लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी सुमारे 3 महिने लागू शकतात. या योजने संबंधित इतर माहितीसाठी http://pmaymis.gov.in/ या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

स्रोत: कृषी जागरण

Share

See all tips >>