मॅजेस्टिक डबल मोटर बॅटरी पंप, वापरण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये

ग्रामोफोन आपल्यासाठी मॅजेस्टिक डबल मोटर बॅटरी पंप घेऊन आला आहे. ज्यामध्ये आपल्याला सामान्य पंपापेक्षा अधिक वैशिष्ट्ये मिळतील. त्याची पंप क्षमता 20 लिटर एवढी आहे. बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 20 ते 25 राउंड एवढ्या वेळा फवारणी करु शकते.

या पंपामुळे आपणास चार प्रकारचे नोजल मिळेल. जे वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरतील. हा पंप वापरताना आपल्याला सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागेल. विशेष म्हणजे मास्क, चष्मा आणि हातमोजे यांचा वापर करावा लागेल.

पंप वापरल्यानंतर पाण्याने चांगला स्वच्छ धुवा आणि मग ताे लहान मूलांपासून दूर अंतरावर ठेवा. या पंपाच्या बॅटरीला एक महिन्यांच्या वाॅरंटीची हमी आहे. आपल्या पंपाची बॅटरी वापरामुळे खराब झाली असेल तर, ती हमी लागू होणार नाही.

Share

See all tips >>