किसान फोटो उत्सवात या 15 शेतकऱ्यांनी 9 ते 13 डिसेंबर दरम्यान भेटवस्तू जिंकल्या

ग्रामोफोन अ‍ॅपवर चालू असलेल्या फोटो उत्सवाच्या तिसऱ्या संस्करणामध्ये “किसान फोटो उत्सवमध्ये हजारो शेतकरी सहभागी होत आहेत आणि आपले शेत, धान्याची कोठारे आणि उत्पादनांची छायाचित्रे पोस्ट करत आहे. यावेळी तियोगितेमध्ये दररोज 3 विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही 9 ते 13 डिसेंबर दरम्यान विजयी झालेल्या शेतकऱ्यांची नावे सांगणार आहोत.

विजेत्यांची यादी

तारीख

क्र.सं.

विजेता का नाम

राज्य

जिला

इनाम

12/9/21

1

विकाश पनवार

मध्य प्रदेश

सीहोर

एलईडी टॉर्च

2

सुरेश मेवाड़ा

मध्य प्रदेश

शाजापुर

एलईडी टॉर्च

3

दीपक मलिक

मध्य प्रदेश

बड़वानी

एलईडी टॉर्च

12/10/21

1

तौफीक

मध्य प्रदेश

बुरहानपुर

एलईडी टॉर्च

2

हरेराम

मध्य प्रदेश

बरवाह

एलईडी टॉर्च

3

निखिल पनवार

मध्य प्रदेश

सीहोर

एलईडी टॉर्च

12/11/21

1

टीकाराम पाटीदार

मध्य प्रदेश

देवास

एलईडी टॉर्च

2

शरद पाटीदार

मध्य प्रदेश

नीमच

एलईडी टॉर्च

3

बरका अलावे

मध्य प्रदेश

निवाली

एलईडी टॉर्च

12/12/21

1

राकेश सिसोदिया

मध्य प्रदेश

खाचरोद

एलईडी टॉर्च

2

पुष्करराज मलव

राजस्थान

सांगोद

एलईडी टॉर्च

3

महेश प्रजापति

मध्य प्रदेश

रतलाम

एलईडी टॉर्च

12/13/21

1

ललित पाटीदार

मध्य प्रदेश

मल्हारगढ़

एलईडी टॉर्च

2

गिरिराज दांगी

मध्य प्रदेश

राजगढ़

एलईडी टॉर्च

3

विजय टोपोलिया

मध्य प्रदेश

धार

एलईडी टॉर्च

या सर्व शेतकऱ्यांना लवकरच एलईडी टॉर्च भेट म्हणून पाठवण्यात येणार आहे. तथापि सध्या ही स्पर्धा 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनो या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त फोटो पोस्ट करत रहा.

Share

See all tips >>