कापूस पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रस शोषणाऱ्या किटकांचे व्यवस्थापन

  • कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. हे खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे.

  • पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पांढरी माशी, महू, हिरवा तेला या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.

  • हे कीटक झाडांच्या पानांचा रस शोषतात, त्यामुळे सुरवातीला पाने आकुंचन पावतात.

सुरक्षा उपाय:

  • रासायनिक नियंत्रणासाठी पिकाची अवस्था 15 दिवसांची असताना, असटाफ (एसीफेट  75% एसपी) 300 ग्रॅम + फॉस्किल (मोनोक्रोटोफॉस 36%एसएल) 400 मिली + (विगरमैक्स जैल गोल्ड) 400 ग्रॅम + सिलिको मैक्स 50 मिली, प्रति एकड़ 150 – 200 लिटर पाण्यासोबत फवारणी करा. 

  • जैविक नियंत्रणासाठी बवे कर्ब (बवेरिया वेसियाना) 500 ग्रॅम/एकर या दराने 150 – 200 लिटर पाण्यासोबत फवारणी करावी.

Share

See all tips >>