-
मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे प्रथम प्रौढ पानांवर दिसतात.
-
मॅग्नेशियममुळे पानंच्या नसा हिरव्या-पिवळ्या रंगाच्या दिसतात.
-
तीव्रपणे प्रभावित पानांच्या काठावर हलके तपकिरी रंगाचे डाग दिसतात.
-
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पाने लालसर, तपकिरी रंगाची होतात आणि पाने खडबडीत होतात.
-
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या काठावर रंगहीन किंवा पिवळसर रंग दिसून येतो,
-
मॅग्नेशियमच्या अभावामुळे मुळे वाढत नाहीत आणि पीक कमकुवत होते