कापूस पिकामध्ये फवारणी व्यवस्थापन13/06/202012/01/2021 पर प्रकाशित किया गया Gramophone द्वारा कापूस पिकांच्या पेरणीवेळी 15 ते 20 दिवसांनंतर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते पेरणीनंतर काही दिवसांनी कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. कारण रोग व कीटकांना नियंत्रित करता येते. अॅसिफेट 300 ग्रॅम / एकर + मोनोक्रोटोफॉस 36% एस.एल. 400 मिली / एकर + सीविड 400 मिली / एकर + क्लोरोथायरोनिल 400 ग्रॅम / एकर ला द्यावे. या फवारणीचे महत्त्व म्हणजे हानिकारक बुरशीमुळे होणार्या रोगांचे लवकर संक्रमण रोखणे आणि थ्रिप्स / एफिडस् सारख्या शोषक कीटकांवर नियंत्रण ठेवणे आणि वनस्पतींना पोषकद्रव्ये पुरविणे होय. Share More Stories कापूस पिकांमध्ये पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनंतर फवारणी व्यवस्थापन 60 ते 70 दिवसांत कापसाच्या पिकांमध्ये फवारणी व्यवस्थापन कापूस पिकांमध्ये 60 ते 80 दिवसांत फवारणी व्यवस्थापन