पडवळ/ काकडीवरील पर्ण कीटकांचे (लीफहॉपर) आणि तुडतूड्यांचे नियंत्रण
- शिशु आणि वाढ झालेले किडे पाने आणि वेलींचा रस शोषतात. त्यामुळे पानांवर आणि वेलींवर राखाडी रंगाचे जळल्यासारखे डाग पडतात.
- सुरुवातीच्या अवस्थेत पानांच्या कडाना पिवळा रंग येतो. त्यानंतर पाने वाळतात. फळांचा आकार लहान होते आणि गुणवत्ता घटते.
- पेरणीच्या वेळी कार्बोफुरोन 3 जी @ 10 किलो प्रति एकर मातीत मिसळावे.
- तुडतूड्यांचे नियंत्रण करण्यासाठी तुडतुडे दिसताच दर 15 दिवसांनी प्रोफेनोफॉस 50 % ईसी @ 400 मिली प्रति एकर किंवा अॅसिटामाप्रीड 20% @ 80 ग्राम प्रति एकर फवारावे.
- तुडतूड्यांपासून बचाव करण्यासाठी निंबोणी-लसूणचे सत्व तुडतुडे येण्यापूर्वी दर 15 दिवसांनी फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share